Friday, April 29, 2011

समज

तुझे मन म्हणजे असीम समुद्र,

असीमित ज्याची खोली,

मी मात्र किनारयाची माती,

जवळ असून किंचित ओली.



तू म्हणजे चांदणी,

लखलख नरी काळ्या रात्री.

दुर्बिनितुन तुला जवळ समजणरा,

मी तुझा आभासी शेझारी